‘मिंट’ : वाचकांना उन्नत करणारं खणखणीत मॅग्नेट
१ फेब्रुवारी २०१७ ला ‘मिंट’ या इंग्रजी अर्थविषयक वर्तमानपत्राला दहा वर्षं पूर्ण झाली. माहितीची खातरजमा करून घेणं, भाष्य वा विश्लेषण हे माहिती, आकडेवारीवर आधारितच असण्याचा नियम, ती आकडेवारीसुद्धा तपासणारी स्वतंत्र यंत्रणा, एवढं करूनही एखादी चूक झालीच तर तिची जाहीर कबुली देणं – हा ‘मिंट’च्या विश्वसनीयतेचा कणा आहे. अर्थशास्त्राच्या माध्यमातून जीवनवेध घेण्याचा प्रयत्न ‘मिंट’ करतं.......